शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार करणार 5000 रुपये जमा

नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्यावर्षी कापूस व सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज झाले होते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्या पाहून शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. “कापूस आणि सोयाबीन पिके राज्याच्या उत्पन्नात योगदान देतात.

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे गेल्या वर्षी नुकसान सहन करावे लागले होते. आता शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण आचारसंहिता होती. आता कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देणार आहोत. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 200 कोटी रुपयांचा रिव्हॉल्व्हिंग फंड तयार करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

 

Leave a Comment