शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये होणार जमा इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार 2023 च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. या संदर्भात कृषी विभागाने शासन आदेश जारी केला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

 

सन 2023 मध्ये बहुतांश भागात कमी पाऊस झाल्याने तसेच कापूस आणि सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच महागठबंधन सरकारने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचवेळी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या घोषणेनुसार ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

 

Leave a Comment