राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! राज्य सरकार देणार या नागरिकांना वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर इथे बघा पात्र नागरिक

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. मात्र ही योजना सर्वांना लागू होणार नाही. या योजनेचे काही नियम आहेत. राज्यातील 56 लाख 16 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुध्दा वाचा तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून अजित पवारांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचीही घोषणा करण्यात आली. राज्यात गॅस सिलिंडरच्या दराचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, काही कुटुंबांना वर्षभरात तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हे सुध्दा वाचा तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

Leave a Comment