शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय.! राज्यातील या सर्व मुलींना मिळणार आता मोफत शिक्षण

नमस्कार मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींचे १०० टक्के शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क राज्य सरकारकडून भरले जाणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना केली. राज्यातील व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

 

अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक अभ्यासासाठी प्रवेशित आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के आर्थिक मदत केली जाईल. या निर्णयाचा लाभ २ लाख ५ हजार मुलींना होईल. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ही योजना लागू केली जाईल. यासाठी २ हजार कोटींचा भार राज्य सरकार दरवर्षी उचलणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

 

Leave a Comment