घरकुल योजना 2024 यादी झाली जाहीर.! या नागरिकांच्या खात्यात झाले पैसे जमा इथे बघा तुमचे नाव

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यासाठी मूर्ती आनंदाची बातमी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आवास प्लस नावाचा सर्वे तुमचा झालेला असेल घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आले नसेल किंवा ज्या लाभार्थ्यांचा घरकुल यादीमध्ये नाव आलेला नाहीये अशा पी एम आवास योजना ग्रामीण भागासाठी सर्वसाधारण घटकासाठी 391 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे 24 मध्ये जो घरकुलचा टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे

इथे बघा यादीत तुमचे नाव

आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी अखेर खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही जर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर हा शासन निर्णय नक्की शेवटपर्यंत समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment