सोन्याच्या किंमतीत झाली 4 हजार रुपयांची मोठी घसरण, येथे बघा आजचे ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या मे महिन्यात सोन्याच्या किमतीने 75,000 रुपयांची सर्वकालीन नॉन-जीएसटी पातळी ओलांडली होती. त्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे हाल झाले. पण जून महिन्यात सोन्याचा भाव मे महिन्यातील सार्वकालिक उच्चांकावरून सुमारे चार हजार रुपयांनी घसरल्याचे दिसून येत आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सध्या देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71,000 रुपयांवरून घसरला आहे. दरम्यान, मे महिन्यात सोन्याच्या भावाने 75 हजार रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

इराण-इस्रायल युद्धाच्या परिस्थितीनंतर सोन्याचा भाव जीएसटीसह ७७ हजार रुपयांवर पोहोचला होता. मात्र, वातावरण थंड झाल्यावर भाव स्थिर झाले. जूनच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव घसरत असले तरी येत्या जुलै महिन्यात सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागतील आणि डिसेंबरमध्ये सोन्याचा भाव 80 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय सोने बाजार.

Leave a Comment