सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! सणासुदीत सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण इथे बघा नवीन दर

नमस्कार मित्रांनो सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती लाडक्या गणरायाच्या सेवेमध्ये मग्न आहे. गणेशोत्सव संपताच पुढे नवरात्री उत्सव सुरू होणार आहे. नवरात्र उत्सवानंतर दसरा आणि दिवाळी सुद्धा सुरू होते.

इथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर

 

 

अशा उत्सवाच्या काळानंतर लगेचच लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती विविध दागिने खरेदी करतात. अशात आज सोन्याचा भाव आणखी वाढला आहे. त्यामुळे आज राज्यातील विविध शहरांतील किंमत काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.गेल्या अनेक दिवसांत सोने- चांदीच्या भावात १०००-१५०० रुपयांनी चढ-उतार होत आहे. आज सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. काल २२ कॅरेट सोने ६५,६५० रुपये प्रति तोळा होते. आज सोन्याची किंमत ६५,६६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोने ७१,६३० रुपये प्रति तोळा आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ५३,७३० रुपये प्रति तोळा आहे.

इथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर

Leave a Comment