विद्यार्थ्यांसाठी आली खुशखबर.! शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार बूट-मोजे

नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या वर्षी प्रथमच त्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत शूज आणि मोजे मिळणार आहेत.

यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मंडळाचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि काही नगरपालिकांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

हे सुध्दा वाचा स्टेट बँके देणार आता महिन्याला तुमच्या खात्यात इतके रुपये, इथे बघा किती मिळणार पैसे

 

2023-24 या शैक्षणिक वर्षापासून, सरकारी आणि स्थानिक शाळा इत्यादी, शासनाने शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून इयत्ता 1 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोड बूट आणि दोन जोडे मोजे देण्याची नवीन योजना सुरू केली आहे.

त्यानुसार 6 जुलै 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. सध्याच्या योजनेनुसार चपलाच्या एक जोडी आणि मोज्यांच्या दोन जोडीसाठी प्रति लाभार्थी 170 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. पुढे, सरकारने 16 जानेवारी 2024 च्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत जेणेकरून या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जाणारे शूज एकसमान दर्जाचे असतील. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 2024-25 शैक्षणिक वर्षात, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शूज आणि सॉक्सचा लाभ मिळावा.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. मात्र यंदा शूजही देण्यात येणार आहेत. दरवर्षी हिवाळ्यात बुटांचे वाटप होते. मात्र, यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वह्या व शूज मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment