सरकारच्या या विभागात निघाली तब्बल इतक्या पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज व मिळवा नोकरी

नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी नक्कीच आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात मेगा भरती सुरू आहे. विशेष म्हणजे सहायक संचालक पदासाठी ही निवड प्रक्रिया सुरू आहे

भारतीय विभागाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एक विलक्षण भरती करत आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लवकर अर्ज करावा. अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे.

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈

Leave a Comment