तुमच्या गावासाठी सरकारने दिलेले पैसे सरपंचाने कुठे खर्च केले आता तपासा तुमच्या मोबाईल मध्ये

Gram Panchayat Scheme: नमस्कार मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये नेहमी वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे येत असतात. पैसा कुठे खर्च होतो? ग्रामपंचायतींच्या विकासासाठी शासन किती रक्कम देते? यापैकी कोणत्या योजनांचा तुम्हाला फायदा होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. त्यामध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. त्यानंतर या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती उपलब्ध निधी आहे आणि सरकारकडून किती अपेक्षित आहे, यासंबंधीचं एक अंदाजपत्रक तयार केलं जातं.

तुमच्या ग्रामपंचायतीमधील एक ना एक रुपयांचा हिशोब पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Gram Panchayat Scheme: ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या? कोणती कामे आली? किती रक्कम आली? मनरेगा ग्रामपंचायत योजना

तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असाल किंवा विरोधी पक्षनेता असाल किंवा विरोधी पॅनेलचा प्रमुख असाल, ग्रामपंचायतीतील हिशोब मागणे तुमचे कर्तव्य आहे. परंतु अशाकाळी अनेकदा भांडणे होतात हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीदेखील ग्रामपंचायत मध्ये आलेल्या पैशांचा हिशोब तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण आता तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही कारण तुमच्या ग्रामपंचायतीने घरासाठी कुठे आणि किती खर्च केला हे तुम्हाला कळेल. आम्ही तुम्हाला खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता आणि तिथे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय घडत आहे. ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्च होतोय? याची माहिती तुम्हाला मिळेल.Gram Panchayat Scheme

तुमच्या ग्रामपंचायतीमधील एक ना एक रुपयांचा हिशोब पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment