या तारखेला होणार बारावीचा निकाल जाहीर, इथे क्लिक करून निकाल तपासा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा (MSBSHSE) 12वीचा निकाल 2024 या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे (HSC निकाल 2024 अपडेट).

विविध प्रसारमाध्यमांनुसार 12वीचा निकाल 10 मेपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात किंवा डाउनलोड करू शकतात: mahresult.nic.in.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

 

यावर्षी 12वीच्या परीक्षा महाराष्ट्रात 2 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. सकाळचे सत्र दुपारी 1 ते 2.10 पर्यंत आणि दुपारी 3.00 ते 5.10 पर्यंत चालले. निकाल जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली जाण्याची शक्यता आहे. यानंतर, निकालाची लिंक सक्रिय होईल.

Leave a Comment