सोयाबीनचा पिक विमा 25,000 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, नाव चेक करा | Insurance for Farmers:

Insurance for Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन, व कापूस या पिकांवरती सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे. यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर या मंजूर झालेल्या पिक विम्याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ भेटणार आहे.

शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची महत्वाची बातमी असून पिक विमा तात्काळ मिळू लागला आहे खालील पिकाचा पिक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे कुठली पिके आहेत ते पाहून घ्या.

यादीत नाव चेक करण्यासाठी इथे पहा

 ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये सोयाबीनचा 25 टक्के पिक विमा जमा झालेला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या , (insurance department) बँक खात्यात हा पिक विमा जमा होत आहे मित्रांनो जर तुम्ही पिक विमा भरलेला असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे स्टेटस चेक करा

यादीत नाव चेक करण्यासाठी इथे पहा

 

Leave a Comment