इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत निघाली या पदांसाठी मोठी भरती, मिळणार 83 हजार रुपये पगार इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ने एक भरती अधिसूचना जारी करून 50 हून अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

 

या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 मे पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण 54 माहिती तंत्रज्ञान कार्यकारी पदे भरण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, 28 कार्यकारी (सहयोगी सल्लागार) पदे, 21 कार्यकारी (सल्लागार) पदे आणि 5 कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) पदे भरली जातील.

इथे क्लिक करून बघा भरतीला अर्ज कुठे करायचा

Leave a Comment