शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार मोफत पाच लाख रुपये पर्यंत उपचार

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून सर्व नागरिकांना आरोग्य विम्याचा लाभ मिळू शकणार आहे. हा विमा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत उपलब्ध असेल. सरकारने अध्यादेश जारी केल्यानंतर ही योजना लागू केली जाईल. या योजनेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

सरकार 3 हजार कोटी खर्च करणार आहे

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आतापर्यंत दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध होते. जे फक्त 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी आहे. या नियमामुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहिले. मात्र आता या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच युनायटेड इंडिया ॲश्युरन्स या विमा कंपनीला हे काम देण्यात आले आहे. सरकार विमा कंपनीला प्रति कुटुंब 1,300 रुपये प्रीमियम भरणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून ३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Leave a Comment