सरकारच्या या विभागात निघाली मोठी भरती मिळणार तब्बल दोन लाख रुपयापेक्षा जास्त पगार, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत  पदे भरण्यासाठी जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सचिव पदाच्या रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 असणार आहे.

पदाचे नाव – सचिव (HOD)
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2024 आहे.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

शैक्षणिक पात्रता –  मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयोमर्यादा:- 45 वर्षापर्यंत असावे.

नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा असणार आहे.

या भरतीचे अर्ज करण्याची तारीख ही 19 एप्रिल 2024 असणारे त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

Leave a Comment