राज्य सरकारचा मोठा निर्णय.! लग्न करण्यासाठी सरकार देत आहे खात्यावर 25 हजार रुपये, इथे अर्ज करून लगेच पैसे मिळवा

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या कन्यादान योजनेमुळे मुलींच्या लग्नाचा अवाजवी खर्च कमी होण्यास मदत होते. मुलीच्या लग्नासाठी पालकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना चालवली जात आहे. या योजनेत नवविवाहित जोडप्याला २५ हजार रुपयांची मदत मिळते.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 25 हजार रुपये

राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत कन्यादान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना अनुसूचित जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विविध जाती-जमातींमधील लोकांसाठी आहे. या वर्गातील लोकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण कमी करून त्यांना समाजात वेगळे स्थान मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना मागासवर्गीय, भटक्या जमातीतील नवविवाहित जोडप्यांना लागू आहे

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 25 हजार रुपये

 

Leave a Comment