कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निघाली मोठी बंपर भरती, त्वरित करा अर्ज व मिळवा नोकरी

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 142 जागांसाठी भरती निघालेली आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीची ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीचे नोकरी ठिकाण डोंबिवली असणार आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment