कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रुपये इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या फायद्याच्या योजना राबविण्यात येत असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. या संदर्भात, येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या कामात सोय व्हावी, हे लक्षात घेऊन राज्य सरकार सिंचन पाईप लाईन संचावर अनुदानाचा लाभ देत आहे.

इथे क्लिक करून बघा या योजनेला अर्ज कुठे करायचा

केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना राबविण्यात येत आहे. यासोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सिंचन योजनाही राबवली असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन साधनांवर वेगवेगळे अनुदान दिले जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेवर शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळणार आहे. यासोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सिंचन योजनाही राबवली असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन साधनांवर वेगवेगळे अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना पाईपलाईन संचावर 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल.

इथे क्लिक करून बघा या योजनेला अर्ज कुठे करायचा

Leave a Comment