महिलांसाठी मोठी बातमी.! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता या दिवशी होणार खात्यात जमा

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात राज्य सरकारने केली. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

इथे क्लिक करून बघा किती तारखेला होणार पैसे जमा

आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 रूपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलीय. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता, त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

इथे क्लिक करून बघा किती तारखेला होणार पैसे जमा

 

Leave a Comment