उपमुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय.! आता या महिलांच्या देखील खात्यावर सरकार करणार पंधराशे रुपये जमा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात ‘लाडकी बहिन योजना’ लागू झाल्यापासून योजनेचे फॉर्म भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांची गर्दी आणि समस्या पाहता योजनेतील सर्व नियम व अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. महिलांना आता काळजी करण्याची गरज नाही, मतदार यादीत 15 वर्षे जुने नाव, रेशनकार्डमध्ये 15 वर्षे जुने नाव, 15 वर्षे जुने घराचे कागदपत्रही चालेल.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

 

या योजनेचा लाभ पत्नीला पतीच्या कागदपत्रावर तर मुलगी वडिलांच्या कागदपत्रावर घेऊ शकते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कोणालाही धावपळ करण्याची गरज नाही, परंतु ज्या महिलांकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड आहे अशा सर्व महिलांसाठी लाडकी बहिन योजना लागू असून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, कोणत्या महिलांना मिळणार लाडकी बहिन योजनेचा लाभ?

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

Leave a Comment