लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये कोणत्या बँकेत जमा होणार येथे क्लिक करून तपासा

नमस्कार मित्रांनो शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आलं आहेत. या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणाच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. अनेक लाभार्थी महिलांना ही रक्कम कोणत्या खात्यात जमा होणार आहे. याविषयी संभ्रम आहे. तुमच्याकडे बँकखाते क्रमांक नसेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही ही रक्कम तपासता येणार आहे.

येथे क्लिक करून तपास तुमच्या कोणत्या बँक खात्यात येणार पैसे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही. कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.

येथे क्लिक करून तपास तुमच्या कोणत्या बँक खात्यात येणार पैसे

Leave a Comment