महिलांसाठी खुशखबर.! महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, अशाप्रकारे करा घरबसल्या अर्ज

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना आजपासून अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचयात कार्यालय, महा-ई-सेवा केंद्रे व अंगणवाड्यांमध्ये ऑफलाइन अर्ज भरून देता येणार आहेत.

इथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

दुसरीकडे ‘नारीशक्ती’ ॲपवरूनही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.योजनेसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, राज्याचा अधिवास प्रमाणपत्र जरुरी आहे. दोन्ही दाखले काढण्यासाठी १० ते १५ दिवसांची मुदत आहे आणि योजनेची मुदत देखील १५ दिवसांचीच आहे. त्यामुळे महिलांची चिंता वाढली असून योजनेसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आहे. योजनेच्या लाभासाठी ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांसह ६० वर्षांपर्यंतच्या महिला योजनेसाठी पात्र आहेत. तुर्तास शासन निर्णयानुसार पात्र महिलांना १५ जुलैपर्यंत योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आहे.

इथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

Leave a Comment