शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! आत्ता तुमच्या शेत जमिनीचा नकाशा डाऊनलोड करा फक्त 5 मिनिटात, तेही तुमच्या मोबाईलवरून.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील विविध प्रकारचे शेती केली जाते. शेतकऱ्यांसाठी त्यांची जमीन हे एकमेव उत्पन्नाचे साधन असते. आणि आपल्याला माहिती आहेस की आपल्या जमिनीचा मालकी हक्क हा फक्त सातबारा वरूनच सिद्ध करता येतो. आपली जमीन कुठे आहे? आपल्या जमिनीचे क्षेत्र किती आहे? हे फक्त आपल्याला आपल्या जमिनीच्या भू नकाशावरूनच समजते.त्यासोबतच वेगवेगळ्या कारणासाठी या भू नकाशाचा वापर केला जातो.आपल्या जमिनीचा भु नकाशा Land Map Online आपल्या मोबाईलवर ५ मिनिटात आपण कसा काढायचा? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामार्फत घेणार आहोत.

Bhoomi Land Record : आपल्या शेतीचे किती क्षेत्र आहे?त्याचबरोबर आपल्या शेतीसाठी शेतरस्ता जर आपल्याला काढायचा असेल, तर याच भू नकाशाचा वापर केला जातो. म्हणजेच या भू नकाशाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. परंतु आपल्या जमिनीचा भू नकाशा काढणे किंवा मिळवणे हे खूप मोठे किचकट काम असते. हेच केस कट काम आता आम्ही तुम्हाला सोपा करून देणार आहोत. आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरून अगदी पाच मिनिटात तुमच्या जमिनीचा भोर कशा काढू शकतात कसे ते खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment