राज्य सरकारचा मोठा निर्णय.! जमीन खरेदी विक्रीच्या कायद्यात होणार हा मोठा बदल

नमस्कार मित्रांनो तुकडे बंदी कायदा बदलासाठी महसूल कायदा समिती राज्य सरकारच्या माध्यमातून गठीत करण्यात येणार आहे जमिनीचे तुकडे असतील कुळ असेल या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा पूर्ण माहिती समजून घ्या.

ज्येष्ठ नागरिकांना शिंदे सरकार देणार तीन हजार रुपये, इथे बघा अर्ज कुठे करायचा

त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना 15 फेब्रुवारी पर्यंत पाठवाव्यात अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे पूर्ण माहिती समजून घ्या. पुढे सांगण्यात आलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल नवीन कार्यालय निर्मिती तसेच महसुली कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून महसूल कायद्यामध्ये काल सुसंगत सुधारणा करण्याबाबत काही सूचना असल्यास पंधरा फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवावा असे आव्हान सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तथा समितीचे सदस्य सचिव वर्षा लढा वोन्तवाल यांनी केले आहे महसूल व वनविभागाच्या 25 ऑक्टोबर 2023 रोजीच्या आदेशानुसार ही समिती गटात घटीत करण्यात आली आहे ही समिती सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी बाबी सामाजिक परिस्थितीत झालेल्या बदल व इतर अनुषंगिक बाबीमुळे महसूल कामकाजाची संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये कालानुरूप आवश्यक्य बदलाबाबत अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार आहे महसूल विभागाशी संबंधित महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम 1948 व त्या कालीन नियम महाराष्ट्र शेतजमीन जमीन धरण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना समितीच्या कार्यालयाकडे सक्षम पोस्ट ईमेलद्वारे या ठिकाणी जे ईमेल आयडी देण्यात आली आहे या ईमेल वरती तुम्ही पाठवू शकता सदस्य सचिव तथा उपयुक्त सामान्य प्रशासन विभाग आयुक्त कार्यालय विधान भवन बंद गार्डन रोड पुणे बंद गार्डन रोड पुणे 411 डबल झिरो एक या पत्त्यावर पाठवावा.

Leave a Comment