ऑनलाइन किंवा मोबाईल ॲप्लिकेशन वरून कर्ज घेताय तर सावधान..! अशी घ्या काळजी

नमस्कार मित्रांनो, मित्रहो सध्या मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक जीवनाशक भाग बनला आहे. आणि सध्या स्मार्टफोन आल्यापासून मोबाईल मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल ॲप्लिकेशन वापरतो. या एप्लीकेशन वर जाहिराती येत असतात. त्यामधील बऱ्याश्या जाहिराती या ऑनलाइन कर्ज संबंधित असतात. Loan Apps Fraud खरंच या कंपन्या कर्ज देतात का? अशा प्रकारच्या ऑनलाइन कर्ज घेताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? यासंबंधीची सर्व माहिती आपण आजच्या या लिखामार्फत घेणार आहोत.

Online Loan Apps : मित्रांनो, आपण पाहतो आहोत की कोरोना नंतर जग ऑनलाईन पद्धतीचा मोठ्या प्रकारावर मोठ्या प्रमाणावर स्वीकार करताना दिसत आहे. छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होताना आपल्याला दिसतात. आणि आपल्याला हे ऑनलाईन व्यवहार करण्यात खूप सोपं आणि बरं सुद्धा वाटतं. परंतु असे व्यवहार किंवा बँकेतील एखादं काम आपण ऑनलाईन करत असताना त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण यावर अनेक ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांचं लक्ष असतं. Loan Apps Fraud

कदाचित त्यांच्या तावडीत जर तुम्ही सापडला तर तुमचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी शक्यतो तुम्ही खात्री केल्याशिवाय कोणतेही ऑनलाइन प्रक्रिया करू नका. आपण पाहतो की ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.

ऑनलाइन किंवा ॲप्स मधून कर्ज घेताना होऊ शकते फसवणूक, अशी घ्या काळजी येथे क्लिक करून पहा 

ऑनलाइन कर्ज घेताना फसवणूक कशी होऊ शकते?

मित्रांनो, आपल्याला माहिती आहेच की आपली वैयक्तिक माहिती ही खूप महत्त्वाची मानली जाते. त्याला पैशांपेक्षा जास्त महत्त्व असते. त्यामुळे आपली ही माहिती सुरक्षित राहणे हे खूप आवश्यक असते. त्यासाठी आपली सर्व प्रकारचे ओळखपत्र बँकांसंबंधीची वैयक्तिक माहिती इतरांना किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नयेत. कदाचित तुमची ही वैयक्तिक माहिती बाहेर पसरण्याची आणि त्याच्यापासून दुरुपयोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. Loan Apps Fraud

आपण पाहतो की, मागील काही वर्षात डिजिटल बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्व बँकांचे व्यवहार हे डिजिटल होत चालले आहेत. त्यांच्या ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईल ॲप्लिकेशन मधून बरेचसे व्यवहार हे केले जातात. त्यामुळे अशा प्रकारचे ऑनलाइन फोर्ड ठेवण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यासोबतच कर्ज देणारे वेगवेगळे ॲप्स आणि त्यांच्या जाहिराती आपण नेहमीच मोबाईलवर किंवा इतर ठिकाणी पाहत असतो.

असे अनेक ऑनलाईन वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्यांच्याद्वारे कर्ज पुरवठा केला जातो. आणि काही वेळा हे ऑनलाईन वेबसाईट किंवा एप्लीकेशन हे फसवणुकीसाठी बनवलेले असतात त्याच्यामुळे आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हेच आपण आता पाहणार आहोत.

ऑनलाइन किंवा ॲप्स मधून कर्ज घेताना होऊ शकते फसवणूक, अशी घ्या काळजी येथे क्लिक करून पहा 

Leave a Comment