कोणत्याही हमीशिवाय सरकारची ही योजना देते 10 लाख रुपये कर्ज,इथे बघा कसा करायचा अर्ज

नमस्कार मित्रांनो अनेकजण नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करतात. अशा स्थितीत सरकारही स्वावलंबनावर भर देत आहे. यासाठी सरकारने पीएम मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत सरकार लाभार्थ्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक लाभ देते. तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.
तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सुलभ हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाते. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment