नागरिकांसाठी मोठी खुशखबर.! आजपासून महाराष्ट्रात गॅस सिलेंडर झाले स्वस्त इथे बघा जिल्हा नुसार नवीन दर

नमस्कार मित्रांनो जुलै रोजी तेल कंपन्यांनी महागाईपासून काहीसा दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. 1 जुलै रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 30 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. 1 जुलैपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करून तो 30 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. एलपीजी सिलिंडरचे दर 30-31 रुपयांनी कमी झाले आहेत, ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी आहे.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

,
1 जुलैपासून सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरऐवजी व्यावसायिक सिलिंडरवर दिलासा देण्यात आला आहे. याचा अर्थ रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना या कपातीचा फायदा होईल. जे लोक व्यावसायिक एलपीजी वापरतात त्यांना आजपासून 30 रुपये स्वस्त सिलिंडर मिळणार आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

Leave a Comment