MahaDBT मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्या योजनेत किती अनुदान मिळते, इथे बघा

Direct Benefit Transfer: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी फार्मर (MahaDBT Farmer) पोर्टलच्या माध्यमातून विविध अश्या योजना राबविल्या जातात. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र व उपकरण खरेदीसाठी 40 टक्यापासून 100 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं. या अंतर्गत अनेक योजना येतात. कोणत्या योजनेसाठी किती अनुदान दिले जाते? यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत. MahaDBT शेतकरी योजना

MahaDBT Subsidy: राज्यात शेतीमधील मजूर टंचाईमुळे यांत्रिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे शेतीपयोगी अवजारे व यंत्रांची खरेदीत वाढ झाली आहे.

यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांमधून नेमक्या कोणत्या अवजारासाठी कमाल किती अनुदान मिळते, हे प्रथम जाणून घ्यायला हवे.

Mahadbt कृषी यांत्रिकीकरण अवजारांसाठी अनुदान किती मिळते यादी पहा

शेतकरी अनुदान योजना 2023 आणि ऑनलाइन अर्ज

अवजारे बॅंक स्थापन करून भाडेतत्त्वावर कृषी यंत्रे व अवजारे पुरविणारे सेवा केंद्र सुरू करता येते. शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), शेतकरी गटाला एकूण प्रकल्प खर्चाच्या ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. अवजार बॅंकांचे क्षमतेनुसार दहा लाख, २५ लाख, ४० लाख व ६० लाख रुपये, असे चार प्रकार करण्यात आले आहेत.

MahaDBT शेतकरी योजना

बहुतांश शेतकऱ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या उपकरणासाठी, यंत्र खरेदीसाठी किती अनुदान शासनाकडून देण्यात येतं, याबद्दलची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे शेतकरी अश्या योजनेपासून वंचित राहतात.

👉इथे क्लिक करून बघा किती मिळते अनुदान👈

Leave a Comment