रेशन कार्ड धारकांची नवीन यादी जाहीर, यादीत नाव असेल तरच मिळेल मोफत धान्य

नमस्कार मित्रानो, देशातील गरिबांना मोफत धान्य मिळावे यासाठी सरकारने रेशन कार्ड (Ration Card) सुरु केले. रेशन कार्डचा वापर फक्त धान्यच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील करता येतो. भारतातील सर्व राज्य सरकारांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पात्र असलेल्या कुटुंबांची ओळख करून त्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्या लागतात. अंतर्गत दोन प्रकारचे शिधापत्रिका आहेत, वन नेशन, वन रेशन कार्ड” ही आधार -आधारित राष्ट्रीय शिधापत्रिका पोर्टेबिलिटी योजना आहे, जी भारतातील अंतर्गत स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसोबत सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करते, या रेशनकार्ड अंतर्गत लाभार्थी भारतात कोठेही अनुदानित अन्न खरेदी करू शकतात.

तुम्ही महाराष्ट्र नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज (Application for new ration card) केला असेल किंवा अर्ज केल्यानंतर तुमचे नाव यादीत (List) आले आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही सोप्या स्टेप फॉलो करून शोधू शकता.

रेशनकार्ड धारक यादी येथे क्लिक करून पहा

भारतातील नागरिकांसाठी अन्न विभागाकडून नवीन रेशन कार्ड यादी आली आहे. या यादीमध्ये नवीन उमेदवारांची नावे जोडून आली आहेत. आतापर्यंत तुमचे नावे यादीमध्ये नसेल तर या यादी तुमचे नाव नक्की तपासा. जर तुमचे नाव शिधापत्रिकेमध्ये आधीच असेल तर, नवीन शिधापत्रिकेची यादी व नावे ही अन्न विभागाच्या वेबसाईटवर शासनाने उपलब्ध करून दिली आहेत. Maharashtra Ration Card List 2023 ही यादी तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलवरही बघू शकता व तुमचे नाव त्यामध्ये आहे की नाही हे पाहू शकता परंतु जे नावे तपासण्याची प्रक्रिया आहे ती आणखीनही खूप जणांना माहीत नाही. तरी या पोस्टमध्ये हेच सांगितले आहे की रेशन कार्ड ची यादी ऑनलाईन कशी बघावी.

रेशनकार्ड धारक यादी येथे क्लिक करून पहा

Leave a Comment