लाडकी बहीण योजनेनंतर यांच्या खात्यावर होणार 10 हजार रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून 50,000 योजनादूत नियुक्ती केली जाणार असून त्याअंतर्गत प्रत्येक गावातून 1 व्यक्ती योजनादूत म्हणून निवडली जाणार आहे. त्यासाठी दूतांना दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

 

.योजनादूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पोहचविण्याचे काम करावे लागणार आहे. नियुक्ती कालावधी 6 महिने असून या कालावधीत तुम्हाला दरमहा 10 हजार रुपये मानधन मिळणार आहे. मानधनासोबत 6 महिने योजनादूत म्हणून काम केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. या प्रमाणपत्राचा फायदा तरूणांना भविष्यात होणार आहे.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment