शिंदे सरकारचा मोठा निर्णय..! आता सर्व शेत जमिनींना मिळणार आधार नंबर

नमस्कार शेतकरी मित्रानो, आता राज्यातील सर्व जमिनींना तसेच शेतजमीनींना शासनाद्वारे आधार नंबर दिला जाणार आहे. यासंबंधीची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार जमिनीच्या नोंदी आता डिजिटल ठेवल्या जाणार असून येत्या काही दिवसांत एका क्लिकवर जमीनीची संपूर्ण महिती मिळणार आहे. देशातील जमिनींचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. आपण या नव्या अपडेट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ULPIN Number in Marathi : जमिनीची खरेदी-विक्री करताना मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक लक्षात घेता, त्यावर नियंत्रण करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी शासनातर्फे हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता शेतजमीनीला आधार नंबर दिला जाणार आहे.

ईथे क्लिक करून बघा जमिनीचा आधार नंबर

Leave a Comment