इथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात 10 हजार रुपये जमा
हे पैसे त्यांना दोन हप्त्यांमध्ये मिळतील.महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना ओडिशातील महिलांसाठी सुरु करण्यात आलीआहे सुभद्रा योजना म्हणजे काय? : या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दोन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 10-10 हजार रुपये मिळतील. प्रत्येक महिलेला पाच वर्षांत एकूण 50 हजार रुपये मिळणार आहेत. 21-60 वयोगटातील सर्व पात्र महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळेलएका कुटुंबात दोन किंवा तीन पात्र महिला असतील तर सर्वांना याचा लाभ मिळेल.