सर्वसामान्यांना मोठा दिलासा.! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले पुन्हा स्वस्त इथे बघा शहरानुसार नवीन दर

नमस्कार मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत आहेत. आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन दराची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत.

मात्र, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. व्हॅट दरात कपात केल्यामुळे पेट्रोलच्या दरात 65 पैशांनी घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज ब्रेंट क्रूड तेल $87.89 वर विकले जात आहे तर WTI कच्च्या तेलाची $84.45 वर विक्री होत आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.

शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव

 

नवी दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 103.44 रुपये आणि डिझेल 89.97 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 104.95 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91.76 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹100.75 प्रति लिटर आहे तर डिझेलचा दर ₹92.34 प्रति लिटर आहे.

Leave a Comment