सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; व्याजदरामध्ये झाला मोठा निर्णय | PF Interest

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत त्यामुळे तो पूर्ण माहिती मध्ये आपण बघणार आहोत की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व्याजदरामध्ये आता नवीन निर्णय घेण्यात आलेल्या आहेत तर तो नवीन निर्णय म्हणजे कोणता याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी जनरल पीएफ म्हणजेच GPF वर व्याजदर जाहीर केला आहे. या तिमाहीसाठी GPF वरील व्याज दर 7.1% वर कायम ठेवण्यात आला आहे. हा व्याजदर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू आहे. GPF ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. सरकारी कर्मचारी त्याच्या पगाराचा काही भाग देऊन त्याचा सदस्य होऊ शकतो.

👉 इथे क्लिक करून बघा किती तारखेपर्यंत होणार हा नियम लागू 👈

Leave a Comment