सणांआधी या सरकारी बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट, आता मुदत ठेवीवर मिळणार इतके फायदे

नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत या महत्वपूर्ण माहिती मध्ये आता दसरा दिवाळी निमित्त तुम्हाला ही सरकारी बँक देईल जास्त व्याजदर आपण बघणार आहोत तर ती बँक कोणती आणि किती व्याजदर याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा.

FD व्याज दर: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लाखो ग्राहकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. सरकारी बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 1.25% पर्यंत वाढ केली आहे. नवीन दर १२ ऑक्टोबरपासून लागू होतील, असे BoM ने सांगितले.

बँकेने सांगितले की, व्याजदरातील वाढ एफडी आणि बँकेच्या विशेष योजनांवर लागू होईल. बँकेने सांगितले की 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर व्याजदर 1.25% ने वाढवला आहे. यामुळे व्यक्ती आणि व्यावसायिक क्षेत्रांना अधिक बचत करण्यास प्रोत्साहन मिळेल.

👉 इथे क्लिक करून बघा या बँकेने मुदत ठेविवर किती वाढवले व्यजदार👈

Leave a Comment