शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! या शेतकऱ्यांच्या खात्यात झाला पिक विमा जमा, इथे तपासा यादीत नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बीहंगामातील पिक विमा 2022 23 चा ज्या शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीये त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये या पाच कंपन्या होत्या रब्बी हंगामासाठी त्या कंपन्यांचे नावे सुद्धा देण्यात आलेले आहेत कोणत्या कंपनीसाठी किती रुपयांचा बजेट या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेले आहे मित्रांनो संपूर्ण माहिती बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.

शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेअंतर्गत 16व्या हप्त्याला 3 हजार रुपये

बांधवांनो या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2022 23 करिता 47 लाख 52 हजार 277 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत 29 जानेवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो पूर्ण समजून घ्या अनेक शेतकरी रब्बी पिक विमा 2022 23 मध्ये भरला होता अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत रब्बी पिक विमा मिळालेला नाहीये अशा शेतकऱ्यांना ही रक्कम आता दिली जाणार आहे पूर्ण माहिती समजून घ्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणे पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात होत आहे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना भीमाच्या प्रतापोटी नुकसान भरपाई रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एकविणे घेण्यात आला आहे मित्रांनो आता हा निर्णय जो घेण्यात आला आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना रब्बी हंगाम 2022 साठी असणारे आता शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत कोणत्या कंपन्यासाठी किती रुपयांची निधी देण्यात आली आहे ते समजून घेऊया प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक 2024 पत्रा नवे प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2022 23 करिता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण 47 लाख 52 हजार 277 इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे रब्बी हंगाम 2022 23 साठी ही रक्कम असणार आहे.

Leave a Comment