शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी होणार गोड.! राज्यातील या 35 लाख शेतकऱ्यांच्या खातात पिक विमा मंजूर

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Farmers Crop Insurance Approved राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.राज्यात उशीराने दाखल झालेला मान्सून आणि त्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने मारलेली दडी, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली पिके डोळ्यादेखत करपून जात असल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले होते.

यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विमा कंपन्यांची राज्यव्यापी बैठक घेऊन सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत भूमिका घेतली. दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळाला नाही, तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी कृषीमंत्र्यांनी जाहीर केली होती.

👉 इथे क्लिक करून बघा किती मिळणार पिक विमा 👈

Leave a Comment