कृषी मंत्री यांनी घेतला मोठा निर्णय..! शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात होणार पिक विमा जमा

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याच्या बँक खात्यात आठवडाभरात पैसे जमा करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ज्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा होणार नाही त्या कंपनीवरती किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये कारवाई करण्यात येईल अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो नुकसान भरपाईची तुम्ही तर प्रतीक्षा करत असाल किंवा पिक विमा चा जर तुम्ही प्रतिक्षा करत असाल 2020 असेल किंवा 2021 असेल या संदर्भातील हा अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्याचे कृषिमंत्री यांनी काय अपडेट दिली आहे या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत.

👉 इथे क्लिक करून बघा कृषीमंत्र्यांनी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय 👈

Leave a Comment