शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान चा 17वा हप्ता झाला जमा, इथे तपासा यादीत तुमचे नाव

नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता आज म्हणजेच 18 जून आज रोजी रिलीज झाला आहे.

इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात झाला का हफ्ता जमा

डीबीटीद्वारे देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये पाठवले जातील. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसी येथे आयोजित कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम मोदींनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जारी करण्याच्या फाइलवर सह

इथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात झाला का हफ्ता जमा

 

Leave a Comment