पी एम किसान ची यादी जाहीर, यादीत असेल नाव तरच मिळणार 2 हजार रुपये इथे तपासा यादी

नमस्कार मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान योजना. या योजनेचा सतरावा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

इथे क्लिक करून तपासा यादीत तुमचे नाव

ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती आणि ती केंद्र सरकारद्वारे पार पाडली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 2,000 रुपये मिळतात. म्हणजेच लाभार्थीच्या बँकेत दरवर्षी एकूण 6,000 रुपये जमा होतात.

Leave a Comment