पीएम सूर्योदय योजना.! या योजना अंतर्गत कोणाकोणाला मिळणार मोफत वीज येथे जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे पीएम सूर्य योजना या योजनेअंतर्गत किती मिळणार मोफत वीज व कोणकोण या योजनेला अर्ज करू शकतो बघण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

या योजनेअंतर्गत दरमहा सरासरी तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या घरांची निवड केली जाईल. सौर यंत्रणा बसवल्यानंतर या घरांमध्ये इलेक्ट्रिक स्टोव्हसारख्या विद्युत उपकरणांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचीही योजना आहे. म्हणूनच सरकार स्टोव्ह उत्पादक संस्थांशी समन्वय साधत आहे जेणेकरून या कुटुंबांना मोफत इलेक्ट्रिक स्टोव्ह उपलब्ध करून देता येईल

👉 हे सुद्धा बघा जमीन खरेदी विक्रीच्या कायद्यात झाला मोठा बदल 👈

. सध्या देशातील अनेक राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीदरम्यान मतदारांना मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्याची स्पर्धा लागली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी एक क्रांतिकारी योजना आणली आहे – प्रधानमंत्री सूर्योदय योजना. याअंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.

Leave a Comment