सर्व शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 12 हजार रुपये, इथे करा ऑनलाईन नोंदणी

नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासमा निधी योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे मित्रांनो खरंच तुम्ही शेतकरी आहात दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन तुमच्या नावाला आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या अनेक लाभार्थी अशी आहेत अल्पभूधारक आहेत त्यांची शेती कमी आहे तरीसुद्धा या योजनेमध्ये नोंदणी केलेले नाहीयेत मित्रांनो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती तुम्हाला वार्षिक 12 हजार रुपये मिळत असतील.

तुम्हाला नोंदणी करायची आहे पण नोंदणी कुठे करू प्रश्न एकच येतो नमो शेतकरी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना चालवली जात आहे पीएम किसान सन्माननीय योजना या धर्तीवरती नमो शेतकरी निधी योजना राबवली जात आहे आणि या दोन्हीही योजनेचा आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचाच आहे म्हणजे पी एम किसान पोर्टल वरती तुम्ही जर नोंदणी केला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल.

👉 योजनेमध्ये नोंदणी कशी करायची बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment