1000 रुपयांची गुंतवणूक करून कमवा लाखो रुपये, इथे बघा कसा करायचा अर्ज

नमस्कार मित्रांनो, आपण कष्टाने कमवलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यापासून योग्य परतावा मिळावा असे प्रत्येकाला वाटते. तुम्हीही सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्याकडे एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध आहेत, पण तुम्ही कमी जोखमीचे गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत, जी एकदम सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक आहे. Post Office RD Scheme 2023 my business

Post Office RD : मित्रांनो आपल्याला माहिती आहेस की पोस्ट ऑफिस च्या RD योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला चांगला परतावा मिळतो. यामध्ये प्रतिमा हजार रुपये गुंतवणूक करून आपण चांगला निधी उभा करू शकतो.

सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेअंतर्गत 6.5% पर्यंत व्याजदर मिळते. आरडी खाते पाच वर्षांसाठी एकटे किंवा संयुक्त खाते स्वरूपात उघडले जाऊ शकते. पोस्टाच्या या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त कोणतीही रक्कम यामध्ये गुंतवली जाऊ शकते. my business.

पोस्टाच्या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment