नवीन मोदी योजना मिळणार 10 लाख रुपये पर्यंत विमा; इथे करा लवकर अर्ज

नमस्कार मित्रांनो सध्याच्या धावपळी युगामध्ये कोणत्या व्यक्तीचा काय होईल काही सांगता येत नाही मित्रांनो यासाठी तुम्हाला इन्शुरन्स मात्र नक्की पाहिजे विमा एखादी असायला पाहिजे कारण आपले कुटुंब सुरक्षित जर पाहिजे असेल तर विमा असणं आवश्यक आहे मित्रांनो एलआयसी तुम्ही काढत असाल परंतु एलआयसी सहा महिन्याला किंवा दरवर्षी तुम्हाला भरावी लागते मग ते म्हणत असताना पैशाची अडचण येते आणि म्हणूनच केंद्र शासनाच्या माध्यमातून मोदी सरकार एक नवीन योजना फक्त तुम्हाला वर्षाला 399 ते 299 रुपये एक तर तुम्ही दोन प्लॅनमध्ये घेऊ शकता 399 रुपये वार्षिक तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये भरू शकता किंवा 299 रुपये वार्षिक तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये भरू शकता मित्रांनो येणे कदाचित जर तुमचं काही झालं तर तुमच्या परिवाराला चांगल्या पद्धतीने यामधून बेनिफिट मिळतं दहा लाख रुपयाचा विमा आहे फक्त तुम्हाला 299 ते 399 रुपये पोस्ट ऑफिस मध्ये भरायचे आहेत. या योजनेला अर्ज कशाप्रकारे करायचा बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा

👉 अर्ज कशाप्रकारे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment