10वी पास उमेदवारांसाठी टपाल विभागात निघाली मोठी भरती, इथे करा लवकर ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीसाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे. ही भरती कुठे असणार यासाठी अर्ज कसा करायचा जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

इथे क्लिक करून बघा भरतीसाठी अर्ज कुठे करायचा

 

Leave a Comment