रेल्वेत निघाली लोको पायलट पदांसाठी 18,799 जागांसाठी मोठी बंपर भरती येथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आता या भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. आता या भरती प्रक्रियेत काही बदल करण्यासाठी उमेदवारांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भात रेल्वेकडून नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

Indianrailways.gov.in. साइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला Recruitment नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. आत, तुम्हाला ज्या झोनची माहिती मिळवायची आहे त्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. नोटिसमध्ये, RRB ने स्पष्ट केले आहे की 18799 असिस्टंट लोको पायलट पदांच्या रिक्त जागा सुधारित करण्यात आल्या आहेत.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

Leave a Comment