राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! आता या नागरिकांना मिळणार मोफत रेशन कार्ड, इथे बघा कुठे करायचा अर्ज

आपल्याला सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड Ration Card Online आवश्यक असते. यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये सरकार देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देणार आहे. सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत मोफत रेशन एक वर्षासाठी वाढवले आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.Ration Card Online
रेशन कार्ड हे ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज असून मोफत रेशनसाठी आवश्यक असते. रेशन कार्ड शिवाय सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेता येत नाही. तर तुम्ही अजून रेशन कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते सहज ऑनलाईन  पद्धतीने घरबसल्या बनवू शकता. तरी हे रेशन कार्ड आपण घरबसल्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे? याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत घेणार आहोत.

👉 हे सुद्धा बघा जमीन खरेदी विक्रीच्या कायद्यात झाला मोठा बदल 👈

Food Security Card : रेशन कार्ड बनवण्यासाठी या अगोदर सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत असत. आणि असे जर करायचे नसेल तर कार्यालयातील एजंटला पकडून त्याला पैसे देऊन हे काम करून घ्यावे लागत असे. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व एजंटला आर्थिक फायदा होत होता. पण आता हे सर्व करण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने रेशन कार्ड ऑनलाइन आणि निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने मोफत रेशन कार्ड देण्याचा हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसह योजनेच्या अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब योजना तसेच राज्य योजनेच्या सर्व रेशन कार्डधारकांना ऑनलाइन Ration Card Online सेवेद्वारे ई शिधापत्रिका मोफत दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या संदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड साठी तहसील कार्यालय परिमंडल कार्यालय यांचे उंबरठे जिगावे लागतात यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कागदपत्रासाठी पिळवणूक करण्यात येत होती.
त्यासोबतच रेशन कार्ड काढण्यासाठी एजंटला पैसे दिल्याशिवाय रेशन कार्ड मिळत नव्हते. त्यामुळे रेशन कार्ड कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणात एजंटचा सुळसुळाट चालला होता. २० रुपयांमध्ये मिळणाऱ्या रेशन कार्ड साठी नागरिकांना २ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागत होती. त्यामुळे सामन्याची आर्थिक पिळवणूक होत होती.

किती दिवसात मिळणार रेशन कार्ड?
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी (District Supply Officer)
अथवा अन्न धान्य वितरण अधिकारी (Food Grain Distribution Officer) संकलित करतील.
त्यानंतर अर्जदार नेमका कोणत्या प्रकारातील आहे यावरुन त्याचे रेशन कार्ड किती दिवसात मिळेल हे ठरणार आहे.
अर्जदार जर अंत्योदय किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असेल तर पूर्वीप्रमाणे रेशन अधिकाऱ्यांना
आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच 20
दिवसांची मुदत असणार आहे. Online Free Ration Card पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वीप्रमाणे 7 दिवस लागणार आहेत.
रेशन कार्डची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ते ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे.
एवढेच नाहीतर अर्जदाराला कोणते रेशन दुकान मिळाले याचा उल्लेख त्यामध्ये असणार आहे

Leave a Comment