रेशन दुकानात मिळणार बँकेच्या सेवा, ग्रामीण भागात सुद्धा मिळेल सुविधा , इथे बघा लाभ कोणाला मिळेल

नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस च्या पाठोपाठ आता रेशनिंग दुकानात सुद्धा बँकेच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. रेशनिंग दुकानदारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने दुकानांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. ज्या परिसरात किंवा भागात बँका किंवा एटीएमची सुविधा नाही अशा ठिकाणी बँकिंग व्यवहारासाठी ग्रामस्थांना रेशनिंग दुकान आधार ठरणार आहे. Ration Shop withdrawal money रेशनिंग दुकानाचा उपयोग धान्य विक्री बरोबर बँकिंग साठी ही करण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी दुकानदारांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संबंधित ही महत्त्वाची अपडेट आहे.

रेशन दुकानातही मिळणार बँक सेवा

घटत्या उत्पन्नामुळे रेशनिंग दुकान चालवणे परवडत नसल्याशिवाय ओरड दुकानदारांकडून सुरू होती. यामध्ये कॅशलेस व्यवहार देयक भरणा आरटीजीएस कर्ज सुविधेचा समावेश असणार आहे. ही सेवा ओटीपी आणि बायोमेट्रिक प्रणाली द्वारे दिले जाणार आहे.

👉 इथे क्लिक करून बघा कसा मिळेल लाभ 👈

Leave a Comment