आता या बँकेतून तुम्हाला काढता येणार नाही पैसे, आरबीआयने केली या बँकेवर मोठी कारवाई

नमस्कार मित्रांनो उल्हासनगरच्या कोणार्क नागरी सहकारी बँकेनंतर आता रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. RBI ने खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक कोटक महिंद्रा बँकेवर निर्बंध लादले आहेत.

त्यानुसार कोटक बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगवर आता बंदी घालण्यात येणार आहे. ही बंदी तात्काळ लागू होणार आहे.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

2022 आणि 2023 या वर्षांसाठी बँकेच्या माहिती तंत्रज्ञान जोखीम मूल्यांकनातील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन RBI ने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत ही कारवाई केली आहे. RBI ला IT इन्व्हेंटरी, पॅच व्यवस्थापन, वापरकर्ता आणि विक्रेता प्रवेश. जोखीम व्यवस्थापन, डेटा सुरक्षा आणि आपत्ती पुनर्प्राप्ती. या निर्बंधांमागील एक कारण म्हणजे बँक या त्रुटी दूर करू शकलेली नाही.

सलग दोन वर्षांपासून बँकेतील आयटी सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्रुटी दुरुस्त करण्यासाठी वेळ देण्यात आला असला, तरी बँकेला ती दुरुस्त करण्यात अपयश आले. याशिवाय, कोअर बँकिंग प्रणाली आणि डिजिटल चॅनेल्समध्ये गंभीर व्यत्यय गेल्या दोन वर्षांत वारंवार दिसून आला आहे. रिझव्र्ह बँकेसोबत उच्च-स्तरीय संलग्नता असूनही, बँकेचे दैनंदिन कामकाज सुधारण्यात अपयश आले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, क्रेडिट कार्ड व्यवहारांसह डिजिटल व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने आयटी प्रणालीवरील भार वाढला आहे. हे निर्बंध ग्राहकांच्या हितासाठी आणि भविष्यात सेवांमध्ये दीर्घकालीन व्यत्यय टाळण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

तुम्ही कोटक बँकेतील ग्राहक असाल तर ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment