RBI ने घेतला मोठा निर्णय.! या नागरिकांचे पेटीएम खाते होणार कायमचे बंद

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा पेटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी बातमी आलेली आहे संपूर्ण लेख नक्की बघा.

29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (रिझर्व्ह बँक) क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे.

10वी पास वर निघाली अग्नीवीर पदांसाठी मोठी भरती, इथे करा तात्काळ अर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (रिझर्व्ह बँक) क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

क्रेडिट व्यवहार, टॉप-अप सुविधा, वॉलेट आणि फास्टॅगसह सर्व प्रकारच्या सेवांसाठी रिझर्व्ह बँकेने कंपनीवर निर्बंध लादले आहेत.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल असेच माहिती बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद

Leave a Comment